Veena- Shiv | जेव्हा वीणा घेते शिवच्या आईची भेट | Bigg Boss Marathi S2

2019-09-20 9

बिग बॉस मराठी सीजन २ च पर्व जिंकल्यानंतर त्याने वीणाला त्याच्या गावी नेले आहे.वीणाने शिवच्या आईची भेट घेत त्या दोघींचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.या फोटोवर नेटकऱ्यांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #veenajagtap #shiveena